बाळगोपाळ युवक मित्रमंडळ पिलणकरवाडी, मुरुगवाडातर्फे वार्षिक सत्यनाराण पुजा कार्यक्रम पार

रत्नागिरी : मुरुगवाडा येथील बाळगोपाळ युवक मित्रमंडळ पिलणकरवाडीतर्फे 15 मे 2026 रोजी वार्षिक सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती. त्या निमित्ताने सायंकाळी 8.00 वा. च्या दरम्याने  वाडीतील सभासदांसाठी  विविध सांस्कृतिक व गुणदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये लहान मुलांसाठी आणि महिलांसाठी फनी गेम्स आयोजित करण्यात आले.  विवाहीत महिलांसाठी उखाणे घेणे, संगीत खुर्ची, फुगे फुगवून कागदी कप उचलणे, अशा नवनवीन खेळांचा त्यामध्ये समावेश होता.  त्यासाठी विजेत्यांना आर्थिक स्वरुपात बक्षिसे देण्यात आली. तसेच रात्रौ ठिक 10 वाजता मालगुंड येथील श्री चंडिका हौशी कलाकार नमन मंडळ यांचे बहुरंगी नमन अर्थात कोकणचे खेळे हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यावेळी या कार्यक्रमाला परिसरातील लोकांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. हे कार्यक्रम यशस्वतीरित्या पार पाडल्याबाबत  आयोजकांनी सर्वांचे   आभार मानले. तसेच हे कार्यक्रम पार पाडण्यासाठी पिलणकरवाडीतील  बाळगोपाळ युवक मित्रमंडळाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Posts

रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागील वर्षाच्या १००% खर्चास मंजुरी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अकादमी व स्पर्धा परीक्षा केंद्राची होणार उभारणी सन २०२५-२६ मधील संपूर्ण ४४१.४३ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता साहित्य…

जिद्दीचे दुसरे नाव श्वेता…

एखादी गोष्ट ठरवणे आणि प्रत्यक्षात ती उतरवणे यामध्ये प्रचंड अंतर असते. पण अशाही काही व्यक्ती असतात की ज्या एखादी गोष्ट ठरवतात आणि त्याप्रमाणे मेहनतपूर्वक ती प्रत्यक्षात  आणतात. अशीच एक गुणी,…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

  • By admin1
  • October 18, 2026
  • 88 views
रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

  • By admin1
  • October 9, 2026
  • 37 views
एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी

अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

  • By admin1
  • October 5, 2026
  • 37 views
अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात

अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

  • By admin1
  • October 5, 2026
  • 33 views
अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

  • By admin1
  • September 28, 2026
  • 47 views
रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले

  • By admin1
  • September 19, 2026
  • 15 views
प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले