रत्नागिरी: पुण्यातील बालेवाडी येथे १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘पॅरा ऑलिम्पिक असोसिएशन’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या राज्यस्तरीय पॅरा जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’च्या मल्हार श्रीकृष्ण सुतवणे याने उल्लेखनीय…
रत्नागिरी : एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या नामांकीत जलतरणपटू गौरी महेश मिलके यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी नोंदवीली आहे. एशीयन मास्टर स्वीमींग स्पर्धेत बेंगळूर येथे ४ ते १० ॲाक्टोबर …
रत्नागिरी (जिमाका) : अल-निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिल्याने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पावसाची अनिश्चितता आणि आगामी वर्षातही अल-निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता लक्षात घेऊन, महाराष्ट्र शासनाच्या…
रत्नागिरी (जिमाका): अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड वाटपासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारींची सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील…
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागील वर्षाच्या १००% खर्चास मंजुरी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अकादमी व स्पर्धा परीक्षा केंद्राची होणार उभारणी सन २०२५-२६ मधील संपूर्ण ४४१.४३ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता साहित्य…
रत्नागिरी (जिमाका): बदलत्या जीवनशैलीत निर्माण होणारा मानसिक तणाव, नैराश्य आणि वाढत्या आत्महत्येच्या घटना रोखण्यासाठी शासनाची ‘टेली-मानस’ (Tele-MANAS) हेल्पलाइन अत्यंत प्रभावी माध्यम ठरत आहे. १८००-८९-१४४१६ या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधून…
रत्नागिरी (जिमाका):- मुंबई पुण्यावरुन रेल्वेने रत्नागिरीत येणाऱ्या जिल्हावासियांना रेल्वे स्थानकावरून पुढे जाण्यासाठी काही रिक्षाचालकांकडून भरमसाठ भाडे आकारले जाते. उप प्रादेशिक परिवहन विभागाने यावर नियंत्रण ठेवावे आणि जास्त भाडे आकारणाऱ्यांवर कायदेशीर…
रत्नागिरी:- ‘बाप्पा मोरया’ चा जयघोष… ढोल ताशांच्या निनाद… फुलांनी सजवलेल्या माळा… आणि गणेशभक्तांचे उत्साहीत चेहरे अशा मंगलमय वातावरणात गणेशचतुर्र्थीपूर्वीच हरतालीका तृतीयेला गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाणे पसंत केले.…
रत्नागिरी (जिमाका) – “शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत गतिने पोहोचलाच पाहिजे. कामातील ढिलाई आणि उदासीनता अधिकाऱ्यांनी झटकावी. अन्यथा गय केली जाणार नाही,” असा इशारा गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत…
एखादी गोष्ट ठरवणे आणि प्रत्यक्षात ती उतरवणे यामध्ये प्रचंड अंतर असते. पण अशाही काही व्यक्ती असतात की ज्या एखादी गोष्ट ठरवतात आणि त्याप्रमाणे मेहनतपूर्वक ती प्रत्यक्षात आणतात. अशीच एक गुणी,…
रत्नागिरी : रत्नागिरीच्या मांडवी येथील माजी नगरसेविका सौ. राजश्री बिपीन शिवलकर यांचे उपचारादरम्यान कोल्हापूर येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मांडवी परिसरासह राजकीय, सामाजिक आणि मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत आहे.…
मुंबई : गणेशोत्सव हा राज्याचा ‘राज्य महोत्सव’ म्हणून अधिक व्यापक स्वरूपात साजरा करण्यासाठी राज्यातील सर्व मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालये, आस्थापना आणि महामंडळांच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक, सामाजिक, पर्यावरणपूरक व जनजागृतीपर…
पाऊस पडतो तेव्हा आपण आनंदतो; पण तोच पाऊस वाहून जातो तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आकाशातून पडणारा प्रत्येक थेंब जमिनीवर थांबविणे, तो जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर…
रत्नागिरी:– पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात ७ ते ९ ऑगस्ट २०२६ दरम्यान पार पडलेल्या ‘महाराष्ट्र राज्य मास्टर स्विमिंग कॉम्पिटिशन’मध्ये रत्नागिरीच्या महेश मिलके स्विमिंग ग्रुप’ च्या खेळाडूंनी तब्बल ९ पदकांची लयलूट…
रत्नागिरी (जिमाका)- महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२६ साठी ‘रानभाजी पाककला स्पर्धा’ आणि ‘पौष्टिक तृणधान्य…
रत्नागिरी (जिमाका)- सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, समस्या या स्थानिकस्तरावरच सुटायला हव्यात. त्यासाठी अन्य विभागांची समन्वय साधून हे अर्ज निकालात निघायला हवेत. अद्यापही जुनी प्रकरणे ही प्रलंबित दिसून येत आहेत. ती जर…
नवी दिल्ली:- गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून सुरु असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या…
रत्नागिरी:- आजच्या वेगवान डिजिटल युगात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एक नवा इतिहास रचला आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागातील जनतेला आधुनिक बँकिंगच्या प्रवाहात आणत बँकेने यंदाच्या आर्थिक वर्षात थेट १०१५…
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे परिसरात दिवसाढवळ्या घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि ऐवज लंपास केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली…
रत्नागिरी:- भारतीय हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलेल्या ‘रेड अलर्ट’च्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी एक अत्यंत महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा…