कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) योजनेसाठी राज्यात विशेष मोहीम २ कोटींपर्यंतच्या कर्जावर मिळणार ३% व्याज सवलत
रत्नागिरी (जिमाका): राज्यातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करता याव्यात, यासाठी ‘कृषी पायाभूत सुविधा निधी’ (AIF) योजनेची राज्यात १९ जून ते २० जुलै २०२६ या कालावधीत विशेष अंमलबजावणी…
रत्नागिरी विमानतळाच्या विकासाला गती ! भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीत रविवारी सामंजस्य करार
रत्नागिरी (जिमाका)- कोकणच्या आणि विशेषतः रत्नागिरीच्या दळणवळण व सुरक्षा क्षेत्राच्यादृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल पडत आहे. रत्नागिरी विमानतळाकरिता उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या प्रमुख…
शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथे सफाईगार व माळी पदांसाठी कंत्राटी भरती सुरू; ७ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
रत्नागिरी (जिमाका): शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी या संस्थेच्या स्वच्छतेसाठी आणि बागकामासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता ‘सफाईगार’ व ‘माळी’ ही पदे कंत्राटी करार पद्धतीने भरण्यात येणार आहेत. या कामासाठी इच्छुक आणि पात्र…
अपघातानंतर आर्थिक संकटात; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार १०० वर्षीय वृद्धेला अवघ्या २४ तासांत आर्थिक सहाय्य मंजूर
मुंबई : गंभीर अपघातामुळे उपचारासाठी आर्थिक अडचणीत सापडलेल्या १०० वर्षीय सरूबाई मुंजवार यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवघ्या २४ तासांत आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले. या सहाय्यामुळे त्यांच्यावर आवश्यक शस्त्रक्रिया…
अनिकेत तटकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड
रायगड – रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार…
धाडस आणि माणुसकीचे प्रतिक म्हणजे करण महेश मिलके; कालवे काढताना समुद्रात बुडणार्या महिलेला जीवदान
रत्नागिरी : आजच्या युगात धाडस, माणुसकी हरवलेली असे वाटत असतानाच व आताचे काही पालक आपल्या मुलांना वेगळेच धडे देत असतानाच असे एक मिलके आडनावाचे कुटुंंब आपल्या मुलांना व त्यांच्याकडे जलतरण…
बाळगोपाळ युवक मित्रमंडळ पिलणकरवाडी, मुरुगवाडातर्फे वार्षिक सत्यनाराण पुजा कार्यक्रम पार
रत्नागिरी : मुरुगवाडा येथील बाळगोपाळ युवक मित्रमंडळ पिलणकरवाडीतर्फे 15 मे 2026 रोजी वार्षिक सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती. त्या निमित्ताने सायंकाळी 8.00 वा. च्या दरम्याने वाडीतील सभासदांसाठी विविध सांस्कृतिक…
चक्रीवादळाचा मंडणगडला महाफटका; 100 हून अधिक वीजखांब जमीनदोस्त ; दुरुस्तीसाठी महावितरणचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू
रत्नागिरी/मंडणगड, : दि. 9 मे रोजी कोकण किनारपट्टीवर आलेल्या भीषण चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे मंडणगड तालुक्यातील महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे महावितरणच्या उपविभागांतील विसापूर,…
भाटये स्वीमथॉनमध्ये महेश मिलके स्विमिंग ग्रुपची ऐतिहासिक कामगिरी ; उदयोगमंत्री उदय सामंत यांच्याकडून खेळाडूंची प्रशंसा
रत्नागिरी : रत्नागिरीच्या ऐतिहासिक भाटये बीच येथे रविवारी, १० मे २०२६ रोजी पार पडलेल्या ८ व्या राज्यस्तरीय स्वीमथॉन स्पर्धेत ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’ने दमदार कामगिरी करत संपूर्ण स्पर्धेवर आपली छाप…
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर, मुलींनीच मारली बाजी
मुंबई : 12 वी प्रमाणेच दहावीचा निकाल देखील २ टक्क्यांनी घसरला आहे. कोकण निकालाचा सर्वात अव्वल लागला आहे, कोकण विभागाचा ९७.६२ टक्के लागला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण…














