स्वत:च्याच बंदुकीने गोळ्या घालून केली आत्महत्या
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात 50 वर्षीय युवकांने गोळ्या झाडून केली आत्महत्या. रत्नागिरीतल्या या घटनेने रत्नागिरी हादरली असून रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले व आंबा व्यावसायिक असलेले रुपेश उर्फ बाब्या…
भंडारी फाऊंडेशनच्यावतीने शुक्रवार 10 एप्रिल रोजी एकांकिका स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी : भंडारी फाऊंडेशन रत्नागिरी पुरस्कृत जिल्हास्तरीय एकांकिका स्पर्धा 2026 शुक्रवार दि. 10 एप्रिल रोजी सकाळी 9 ते रात्रो 10 अशी रंगणार आहे. 8 संघांनी या स्पर्धेत भाग घेतला असून…
महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर; केंद्रीय राज्यमंत्री श्री. नाईक यांनी केले कौतुक
मुंबई : इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या (इकॅम) वतीने गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये ‘इकॅमेक्स-२०२६’ या तीन दिवसीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महावितरणच्या प्रदर्शनीला केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री…
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर सर्वसामान्य शेतकरी, महिला, विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा
रत्नागिरी (जिमाका) : खेड तालुक्यातील माहे एप्रिल 2026 मध्ये कुळवंडी, दस्तुरी, भरणे, कोरेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थ्यांनी…
लोकशाही दिनातील अर्ज लवकरात लवकर मार्गी लावावेत – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी (जिमाका) : लोकशाही दिनातील प्रलंबित अर्जांसह चालू अर्ज लवकरात लवकर मार्गी लावावेत. वन जमिनींवर जर कोणी काम करत असेल तर वन विभागाने सतर्क राहून अशांवर तात्काळ कारवाई करावी, अशी…
ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
मुंबई : मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ऊर्जा परिवर्तनाद्वारे विद्युत क्षेत्राला नवी दिशा मिळाली आहे. त्यातून स्वस्त व शाश्वत विजेकडे वाटचाल सुरु झाली आहे. या कामगिरीचा सन्मान म्हणून नवी दिल्ली…
“हुंडाबळी, भारतीय समाजाला पोखरणारी ज्वलंत समस्या” जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांचे प्रतिपादन
रत्नागिरी (जिमाका):- हुंडामुक्त समाज हे प्रगत भारताचे लक्षण असून हुंडाबळी रोखण्यासाठी कायद्यासोबत मानवी दृष्टीकोनात बदल होणे आवश्यक आहे. हुंड्याची अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी कठोर कायदे व सामाजिक प्रबोधनाची नितांत गरज आहे.…
मिशन लक्षवेध जिल्हा स्तरावरील ॲथलेटिक्स क्रीडा निपुणता केंद्राकरिता खेळाडू निवड चाचणी
रत्नागिरी ( जिमाका) :- राज्यातील क्रीडा विकासाकरिता मिशन लक्ष्यवेध हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडाविषयक पायाभूत सुविधा, स्पर्धाचे आयोजन, क्रीडा वैद्यकशास्त्र, खेळाडूंना प्रोत्साहन व पुरस्कार,…
भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदासाठी मोफत भरती पूर्व प्रशिक्षण
रत्नागिरी, (जिमाका):- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्विस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्यातील नवयुवक…
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम-जिल्ह्याची सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के उद्दिष्टपूर्ती १ हजार १९ नव उद्योजकांची प्रकरणे मंजूर
रत्नागिरी, (जिमाका):- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्राकरिता सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ७८० प्रकरणांचे उद्दिष्ट होते. जिल्ह्याचे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेचे १३०.६४ टक्के उद्दिष्ट…













