हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, एप्रिल :महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) अर्थात आयव्हरमेक्टिन, डीईसी (डायइथिलकार्बामाझीन) आणि अल्बेंडाझोल या औषधांच्या संयुक्त उपचाराला गती देण्यात येत आहे. केंद्र शासनाने २०२७ पर्यंत…

मत्स्य व्यवस्थापनाशी संबंधित घटकांना कृषी दराप्रमाणे वीजदर सवलत आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयात अर्ज करा

रत्नागिरी  (जिमाका) : मच्छिमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्यव्यावसायिक, मत्स्यकास्तकार, मत्स्यबीज/ मत्स्य बोटुकली संवर्धक व मत्स्य व्यवस्थापनाशी संबंधित घटकांना (मत्स्यप्रक्रिया उद्योग वगळून) कृषी दराप्रमाणे वीजदर सवलत (लघुदाब / उच्चदाब / अतिउच्चदाब) मिळणार आहे.…

114 ग्रामपंचायतींमधील 174 रिक्त पदासाठी २८ एप्रिल रोजी निवडणूक

रत्नागिरी  (जिमाका) :  राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींचा पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून यामध्ये जिल्ह्यातील 114 ग्रामपंचायतीमधील 174 रिक्त पदासाठी निवडणुका या निवडणूक कार्यक्रमामध्ये घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुका…

डेरवण येथे ४ ते २३ एप्रिल जिम्नॅस्टिक्सचे नि:शुल्क उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण

रत्नागिरी (जिमाका) : विद्यार्थ्यांमध्ये जिम्नॅस्टिक खेळाची आवड निर्माण व्हावी, तसेच खेळाचे मूलभूत कौशल्य आत्मसात व्हावीत व आजच्या स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व निर्माण करण्याकरिता येणाऱ्या प्रत्येक संकटांना जिद्दीने लढा देता यावा…

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ जिल्हा कृती दलाची बैठक रांगोळी, वक्तृत्व, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळावे, पथनाट्य माध्यमातून जनजागृती करावी – जिल्हाधिकारी मनुज जिंदल

रत्नागिरी (जिमाका) : पथनाट्ये, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, मॅरेथॉन यासारख्या विविध स्पर्धा आयोजित करुन ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाची प्रचार प्रसिध्दी मोठ्या प्रमाणात करावी. 10 वी, 12 वी मुलींसाठी कौशल्य…

पालकमंत्र्यांच्या हस्ते पत्रकार भवनाचे भूमिपूजन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल – पालकमंत्री डाॕ उदय सामंत

रत्नागिरी  (जिमाका) : पत्रकार भवनमध्ये ग्रंथालय, अभ्यासिका आणि निवासाची सोय असणार आहे. याठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करुन माध्यमातून पत्रकार देखील आयएएस, आयपीएस निर्माण करु शकतात, हा संदेश महाराष्ट्रभर…

मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसरात ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर’ला मंजुरी मुंबई विद्यापीठाला २.५ कोटींचे अनुदान मंजूर; कोकणात स्टार्टअप व नवोपक्रमांना नवे बळ मुंबई विद्यापीठाचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय; रत्नागिरीत उद्योजकतेचे नवे केंद्र

रत्नागिरी,  (जिमाका) :मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसराची निवड भारत सरकारच्या नीती आयोग अंतर्गत कार्यरत अटल इनोव्हेशन मिशन यांच्या ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर’ योजनेसाठी करण्यात आली असून, नुकतेच या प्रकल्पासाठी २.५ कोटी…

एसटीची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी बहुआयामी उपाययोजना – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक • केवळ डिझेल खरेदीतून वर्षाला 241 कोटी रुपयांची बचत

मुंबई,  : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करण्याबरोबरच खर्च नियंत्रणासाठी ठोस व दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतले जात असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा…

जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

रत्नागिरी  (जिमाका) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 19 मार्च 2026 रोजी 00.01 वाजल्यापासून ते 2 एप्रिल 2026 रोजी 24 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम…

रत्नागिरीत गुढीपाडवा हा सण उत्साहात साजरा

रत्नागिरी :  नव वर्षाच्या स्वागतानिमित्त गुढीपाडवा हा  दिवस महाराष्ट्रात उत्साहात साजरा केला जातो. तसाच या वर्षीही रत्नागिरीत उत्साहात साजरा करण्यात आला.  रत्नागिरी शहरात गुढीपाडव्यानिमित्त शोभा यात्रेचे आयोजन केले जाते ते…

वाचायला विसरू नका

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!
एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी
अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात
अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश
रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत
प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले