कोकणच्या विकासाला गती; जयगड – तवसाळ खाडीवर ७५० कोटींचा भव्य पूल
रत्नागिरी:- कोकण किनारपट्टीवरील प्रवास वेगवान करण्यासाठी आणि पर्यटनाला नवी झळाळी देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कंबर कसली आहे. रेवस-रेड्डी या महत्त्वाकांक्षी सागरी महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या ‘सांडेलवंगण-तवसाळ’ पुलाचे…
विकास निर्देशांकात रत्नागिरी प्रथम शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचा सन्मान
रत्नागिरी (जिमाका):- दै लोकसत्ता च्या जिल्हा निर्देशांक उपक्रमात सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशिलाच्या आधारे पुणे येथील विख्यात गोखले अर्थशास्त्र संस्थेतर्फे विविध जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण केले गेले. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा विविध विकास…
ऑटोरिक्षा परवान्यासाठी खोटे कागदपत्र सादर केल्यास परवाना निलंबनाची कार्यवाही
रत्नागिरी, (जिमाका) : ऑटोरिक्षा परवाना मिळवताना खोटे कागदपत्र सादर केल्याचे आढळून आल्यास दोषींवर परवाना निलंबनाची कार्यवाही करण्यात येईल तसेच शासनाची फसवणूक केल्याबद्दल फौजदारी कारवाईस देखील पात्र असतील, असे उप प्रादेशिक…
योजना असतानाही रुग्णांकडून पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू असतानाही रुग्णांकडून पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर शासनाकडून कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व…
बारा वाड्याचा श्री देव भैरी सहाणेवर विराजमान
रत्नागिरी : सोमवार दि. 02/03/ 2026 (फाल्गुन पौर्णिमा) रोजी रात्रौ 10 वा. सहाणेवरुन श्रीदेव भैरीला उत्सवाचे निमंत्रण म्हणून गावकरी, मानकरी, ट्रस्टी, गुरव मंडळी व ग्रामस्थ मंडळी पारंपारिक पध्दतीत झाडगांव सहाणेवरुन…
कोकण विभागातील 51 लाख विद्यार्थ्यांच्या स्वरात घुमला “हिंद-दी-चादर” अन् “बोले सो निssहाल” चा जयघोष ‘बेस्ट ऑफ इंडिया’ रेकॉर्डमध्ये विश्वविक्रमाची नोंद
नवी मुंबई, ( विमाका) :- हिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्ताने आज कोकण विभागात एक…
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी अर्थात हिंद दी चादर !
रत्नागिरी, दि. 20 (जिमाका) : विशेष लेख धर्म व मानवतेच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या महापुरुषांचे नाव इतिहासात अजरामर होत असते. शीख गुरु परंपरेतील नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिब यांनी…
हुरहूर… उत्सुकता… टेन्शन! दहावीच्या परीक्षेला शांततेत सुरुवात
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचेमार्फत घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षा शुक्रवार, 20 फेब्रुवारी 2026 रोजी उत्साहात सुरू झाली. सकाळ सत्रात…
बागेत काम करताना पाय घसरून पडल्याने शिक्षिकेचा मृत्यू
रत्नागिरी :- शिवजयंतीच्या सुट्टीनिमित्त कुलदैवताच्या बागेत कामासाठी आलेल्या एका ३८ वर्षीय महिला शिक्षिकेचा पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पूर्वा प्रशांत शिंदे (रा. कोकाबा आळी, दापोली) असे मृत महिलेचे…
असुर्डे येथे तिहेरी अपघात; एकाचा जागीच मृत्यू
रत्नागिरी :- मुंबईहून संगमेश्वरकडे जात असताना बेदरकारपणे वाहन चालविल्याने झालेल्या तिहेरी अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. ही घटना चिपळूण तालुक्यातील असुर्डे येथे गुरुवारी सकाळच्या सुमारास…














