माजी नगरसेविका राजश्री शिवलकर यांचे दुःखद निधन
रत्नागिरी : रत्नागिरीच्या मांडवी येथील माजी नगरसेविका सौ. राजश्री बिपीन शिवलकर यांचे उपचारादरम्यान कोल्हापूर येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मांडवी परिसरासह राजकीय, सामाजिक आणि मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत आहे.…
राज्य मास्टर स्विमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या खेळाडूंचे देदीप्यमान यश; गौरी मिलके, विशाल कुबल यांची आशियाई स्पर्धेसाठी निवड!
रत्नागिरी:– पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात ७ ते ९ ऑगस्ट २०२६ दरम्यान पार पडलेल्या ‘महाराष्ट्र राज्य मास्टर स्विमिंग कॉम्पिटिशन’मध्ये रत्नागिरीच्या महेश मिलके स्विमिंग ग्रुप’ च्या खेळाडूंनी तब्बल ९ पदकांची लयलूट…
कृषी विभागामार्फत ‘रानभाजी’ आणि ‘पौष्टिक तृणधान्य’ पाककला स्पर्धा १४ आॕगस्ट रोजी
रत्नागिरी (जिमाका)- महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२६ साठी ‘रानभाजी पाककला स्पर्धा’ आणि ‘पौष्टिक तृणधान्य…
जिल्हास्तरीय लोकशाही दिन जुनी प्रकरणे वेळेत निकाली न काढल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी (जिमाका)- सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, समस्या या स्थानिकस्तरावरच सुटायला हव्यात. त्यासाठी अन्य विभागांची समन्वय साधून हे अर्ज निकालात निघायला हवेत. अद्यापही जुनी प्रकरणे ही प्रलंबित दिसून येत आहेत. ती जर…
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
नवी दिल्ली:- गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून सुरु असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या…
जिल्हा बँकेकडून 1 हजार 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त डिजिटल व्यवहारांचा टप्पा पार
रत्नागिरी:- आजच्या वेगवान डिजिटल युगात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एक नवा इतिहास रचला आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागातील जनतेला आधुनिक बँकिंगच्या प्रवाहात आणत बँकेने यंदाच्या आर्थिक वर्षात थेट १०१५…
जिल्ह्यात मंगळवारी सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
रत्नागिरी:- भारतीय हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलेल्या ‘रेड अलर्ट’च्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी एक अत्यंत महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा…
कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) योजनेसाठी राज्यात विशेष मोहीम २ कोटींपर्यंतच्या कर्जावर मिळणार ३% व्याज सवलत
रत्नागिरी (जिमाका): राज्यातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करता याव्यात, यासाठी ‘कृषी पायाभूत सुविधा निधी’ (AIF) योजनेची राज्यात १९ जून ते २० जुलै २०२६ या कालावधीत विशेष अंमलबजावणी…
रत्नागिरी विमानतळाच्या विकासाला गती ! भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीत रविवारी सामंजस्य करार
रत्नागिरी (जिमाका)- कोकणच्या आणि विशेषतः रत्नागिरीच्या दळणवळण व सुरक्षा क्षेत्राच्यादृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल पडत आहे. रत्नागिरी विमानतळाकरिता उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या प्रमुख…
शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथे सफाईगार व माळी पदांसाठी कंत्राटी भरती सुरू; ७ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
रत्नागिरी (जिमाका): शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी या संस्थेच्या स्वच्छतेसाठी आणि बागकामासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता ‘सफाईगार’ व ‘माळी’ ही पदे कंत्राटी करार पद्धतीने भरण्यात येणार आहेत. या कामासाठी इच्छुक आणि पात्र…















