मिशन लक्षवेध जिल्हा स्तरावरील ॲथलेटिक्स क्रीडा निपुणता केंद्राकरिता खेळाडू निवड चाचणी
रत्नागिरी ( जिमाका) :- राज्यातील क्रीडा विकासाकरिता मिशन लक्ष्यवेध हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडाविषयक पायाभूत सुविधा, स्पर्धाचे आयोजन, क्रीडा वैद्यकशास्त्र, खेळाडूंना प्रोत्साहन व पुरस्कार,…
भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदासाठी मोफत भरती पूर्व प्रशिक्षण
रत्नागिरी, (जिमाका):- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्विस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्यातील नवयुवक…
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम-जिल्ह्याची सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के उद्दिष्टपूर्ती १ हजार १९ नव उद्योजकांची प्रकरणे मंजूर
रत्नागिरी, (जिमाका):- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्राकरिता सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ७८० प्रकरणांचे उद्दिष्ट होते. जिल्ह्याचे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेचे १३०.६४ टक्के उद्दिष्ट…
मत्स्य व्यवस्थापनाशी संबंधित घटकांना कृषी दराप्रमाणे वीजदर सवलत आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयात अर्ज करा
रत्नागिरी (जिमाका) : मच्छिमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्यव्यावसायिक, मत्स्यकास्तकार, मत्स्यबीज/ मत्स्य बोटुकली संवर्धक व मत्स्य व्यवस्थापनाशी संबंधित घटकांना (मत्स्यप्रक्रिया उद्योग वगळून) कृषी दराप्रमाणे वीजदर सवलत (लघुदाब / उच्चदाब / अतिउच्चदाब) मिळणार आहे.…
114 ग्रामपंचायतींमधील 174 रिक्त पदासाठी २८ एप्रिल रोजी निवडणूक
रत्नागिरी (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींचा पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून यामध्ये जिल्ह्यातील 114 ग्रामपंचायतीमधील 174 रिक्त पदासाठी निवडणुका या निवडणूक कार्यक्रमामध्ये घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुका…
डेरवण येथे ४ ते २३ एप्रिल जिम्नॅस्टिक्सचे नि:शुल्क उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण
रत्नागिरी (जिमाका) : विद्यार्थ्यांमध्ये जिम्नॅस्टिक खेळाची आवड निर्माण व्हावी, तसेच खेळाचे मूलभूत कौशल्य आत्मसात व्हावीत व आजच्या स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व निर्माण करण्याकरिता येणाऱ्या प्रत्येक संकटांना जिद्दीने लढा देता यावा…
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ जिल्हा कृती दलाची बैठक रांगोळी, वक्तृत्व, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळावे, पथनाट्य माध्यमातून जनजागृती करावी – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी (जिमाका) : पथनाट्ये, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, मॅरेथॉन यासारख्या विविध स्पर्धा आयोजित करुन ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाची प्रचार प्रसिध्दी मोठ्या प्रमाणात करावी. 10 वी, 12 वी मुलींसाठी कौशल्य…
पालकमंत्र्यांच्या हस्ते पत्रकार भवनाचे भूमिपूजन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल – पालकमंत्री डाॕ उदय सामंत
रत्नागिरी (जिमाका) : पत्रकार भवनमध्ये ग्रंथालय, अभ्यासिका आणि निवासाची सोय असणार आहे. याठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करुन माध्यमातून पत्रकार देखील आयएएस, आयपीएस निर्माण करु शकतात, हा संदेश महाराष्ट्रभर…
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसरात ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर’ला मंजुरी मुंबई विद्यापीठाला २.५ कोटींचे अनुदान मंजूर; कोकणात स्टार्टअप व नवोपक्रमांना नवे बळ मुंबई विद्यापीठाचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय; रत्नागिरीत उद्योजकतेचे नवे केंद्र
रत्नागिरी, (जिमाका) :मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसराची निवड भारत सरकारच्या नीती आयोग अंतर्गत कार्यरत अटल इनोव्हेशन मिशन यांच्या ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर’ योजनेसाठी करण्यात आली असून, नुकतेच या प्रकल्पासाठी २.५ कोटी…
एसटीची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी बहुआयामी उपाययोजना – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक • केवळ डिझेल खरेदीतून वर्षाला 241 कोटी रुपयांची बचत
मुंबई, : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करण्याबरोबरच खर्च नियंत्रणासाठी ठोस व दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतले जात असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा…












