घंटा चोरीप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी

रत्नागिरी:- रत्नागिरीसह रायगड जिल्हयातील विविध ठिकाणच्या मंदिरातून झालेल्या धातूच्या पितळी घंटा, समई व इतर ऐवज चोरीप्रकरणी येथील पोलिसांनी अटक केलेल्या राकेश तुळशीराम पडवकर (लोणावळा), जगलाल केवट (उत्तरप्रदेश), हिरालाल कुम्हार (पनवेल)…

दारूच्या व्यसनातून तरुणाची गळफास लावून आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील अणसुरे आडीवाडी येथे एका ३० वर्षीय तरुणाने झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दारूच्या व्यसनातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे. मिळालेल्या…

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

रत्नागिरी (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महाराजांच्या प्रतिमेला उपजिल्हाधिकारी विश्वजीत गाताडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. प्रांताधिकारी जीवन देसाई यांनीही अभिवादन केले.

ढोल ताशांच्या निनादात आणि लेझीमच्या गजरात शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साह; पोलीस बँडची मानवंदना पारंपरिक पोशाखातील विद्यार्थ्यांच्या पदयात्रेने शहर ‘शिवमय’

रत्नागिरी (जिमाका) – अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ढोल ताशांच्या निनादात आणि लेझीमच्या गजरात शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साहात पदयात्रा काढण्यात आली. जिल्हा प्रशासन आणि विविध विभागांच्या संयुक्त…

महाराजांचे शौर्य, सुशासन आणि राष्ट्र निर्माणच्या आदर्शांशी युवकांना जोडणे प्रमुख उद्देश शिवजयंती निमित्त गुरुवारी भव्य पदयात्रा

रत्नागिरी  : छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखूवन दिलेले शौर्य, सुशासन आणि राष्ट्र निर्माणाच्या आदर्शांशी युवकांना जोडणे या प्रमुख उद्देशाने शिवजयंती निमित्त गुरुवार दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते 8.30…

रत्नागिरीत रंगणार पहिले ‘पक्षी मित्र संमेलन

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि येथील पक्षी वैविध्य जगाच्या नकाशावर पोहोचवण्यासाठी जिल्हा नियोजन समिती व वन विभागाच्या वतीने आगामी २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात पहिल्यांदाच ‘पक्षी मित्र संमेलन’…

सिंधुरत्न समृध्द योजनेला मुदतवाढ मिळण्यासाठी पाठपुरावा करा नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या रत्नागिरीत अधिकाऱ्यांनीही सौंदर्यात्मक विकास कामांनी भर घालावी – पालक सचिव सीमा व्यास

रत्नागिरी : मालगुंडला प्राणीसंग्रहालय होतय, ही अतिशय चांगली, मला आवडलेली कल्पना आहे. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या रत्नागिरीत अधिकाऱ्यांनीही सौंदर्यपूर्ण दृष्टीकोणातून स्मार्ट सिटीची कामे करुन भर घालावी, असे सांगतानाच सिंधुरत्न योजनेला मुदतवाढ…

अनुवाद अकादमीतून मराठी साहित्य अन्य भाषेत ; मराठीचे ऑनलाईन शिक्षण – मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी  : मराठी साहित्यिकांनी लिहिलेलं साहित्य अन्य भाषांमध्ये प्रकाशित व्हावं हा संकल्प स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री असताना केलेला होता. पण, त्याची अंमलबजावणी का झाली नाही मला माहीत नाही. अनुवाद…

राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षकांच्या प्रलंबित मागण्‍याचे शासनाला निवेदन

रत्नागिरी : राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचा लक्षवेध करण्यासाठी राज्यभर धरणे सत्याग्रह करण्यात आला रत्नागिरी समन्वय समितीच्या वतीने  मा. ना. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य  यांना मा.जिल्हाधिकारी यांचे मार्फत…

जिल्हापरिषद/पंचायत समिती निवडणूक जिल्ह्यात 55.79 टक्के मतदान 3 लाख 18 हजार 662 पुरुष तर 3 लाख 36 हजार 285 महिला मतदारांनी केले मतदान* चिपळूणला सर्वाधिक 62.56 तर सर्वात कमी मंडणगड 48.79 टक्के

रत्नागिरी, दि.8 (जिमाका):- जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत  मतदान झाले. जिल्ह्यात  3 लाख 18 हजार 662 पुरुष, 3 लाख 36…

वाचायला विसरू नका

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!
एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी
अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात
अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश
रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत
प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले