योजना असतानाही रुग्णांकडून पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई  :  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू असतानाही रुग्णांकडून पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर शासनाकडून कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व…

कोकण विभागातील 51 लाख विद्यार्थ्यांच्या स्वरात घुमला “हिंद-दी-चादर” अन् “बोले सो निssहाल” चा जयघोष ‘बेस्ट ऑफ इंडिया’ रेकॉर्डमध्ये विश्वविक्रमाची नोंद

नवी मुंबई, ( विमाका) :-  हिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्ताने आज कोकण विभागात एक…

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्स कार्गो हबमुळे महाराष्ट्राच्या व्यापाराला नवी गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्स च्या समर्पित कार्गो हबचे भूमिपूजन हा भारत, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी पुरवठा व्यवस्थान खर्च क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा असून, या सुविधेमुळे राज्यातील उद्योग,…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र स्वीकारण्याकरिता मंत्री ॲड.आशिष शेलार फ्रान्सला

मुंबई : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्कोचे अधिकृत प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार हे आज…

मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब; अमित साटम यांची घोषणा

[ मुंबई | ७ फेब्रुवारी २०२६ ] ➡️मुंबई महानगरपालिकेच्या आगामी महापौरपदासाठी भाजपने आपला उमेदवार निश्चित केला असून, ज्येष्ठ नगरसेविका रितू तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप…

तिलक वर्मा IN, आयुष बदोनी कर्णधार; USA विरुद्ध सामन्यासाठी टीम इंडियाचा संघ जाहीर, BCCI कडून नव्या चेहऱ्यांना संधी

टी-20 वर्ल्ड कप 2026 ची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. मात्र त्याआधी स्पर्धेसाठी संघांची तयारी तपासण्यासाठी वार्म-अप सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या वार्म-अप सामन्यांना सोमवारपासून सुरुवात होईल. पहिल्याच दिवशी…

मुंबईत ‘मनसे’ला मोठा धक्का! संतोष धुरींचा भाजपमध्ये प्रवेश; तर नाशिकमध्ये दोन माजी महापौर ‘धनुष्यबाण’ हाती घेणार

मुंबई: प्रतिनिधी  मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथींना वेग आला आहे. मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) फायरब्रँड नेते आणि राज ठाकरे यांचे खंदे शिलेदार संतोष धुरी आज…

वाचायला विसरू नका

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!
एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी
अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात
अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश
रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत
प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले