चक्रीवादळाचा मंडणगडला महाफटका; 100 हून अधिक वीजखांब जमीनदोस्त ; दुरुस्तीसाठी महावितरणचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू
रत्नागिरी/मंडणगड, : दि. 9 मे रोजी कोकण किनारपट्टीवर आलेल्या भीषण चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे मंडणगड तालुक्यातील महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे महावितरणच्या उपविभागांतील विसापूर,…








