आचार संहितेमुळे २ फेब्रुवारीचा लोकशाही दिन नाही
रत्नागिरी (जिमाका): जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू असल्याने माहे फेब्रुवारी 2026 मधील 2 फेब्रुवारी रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे उपजिल्हाधिकारी (सा. प्र) विश्वजीत गाताडे यांनी…







