एसटीची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी बहुआयामी उपाययोजना – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक • केवळ डिझेल खरेदीतून वर्षाला 241 कोटी रुपयांची बचत
मुंबई, : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करण्याबरोबरच खर्च नियंत्रणासाठी ठोस व दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतले जात असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा…








