बाळगोपाळ युवक मित्रमंडळ पिलणकरवाडी, मुरुगवाडातर्फे वार्षिक सत्यनाराण पुजा कार्यक्रम पार
रत्नागिरी : मुरुगवाडा येथील बाळगोपाळ युवक मित्रमंडळ पिलणकरवाडीतर्फे 15 मे 2026 रोजी वार्षिक सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती. त्या निमित्ताने सायंकाळी 8.00 वा. च्या दरम्याने वाडीतील सभासदांसाठी विविध सांस्कृतिक…








