उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात, अजितदादांसह 6 जणांचा मृत्यू
मुंबई: बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. विमान लँडिंग करत असताना ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. प्राथमिक माहितीनुसार विमानात अजित पवारांसह एकूण 6 जण…








