अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश
रत्नागिरी (जिमाका): अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड वाटपासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारींची सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील…
महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचा अधिकाऱ्यांना उदासिनता झटकण्याचा निर्वाणीचा इशारा; तब्बल ६ तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीत विविध योजनांचा आढावा
रत्नागिरी (जिमाका) – “शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत गतिने पोहोचलाच पाहिजे. कामातील ढिलाई आणि उदासीनता अधिकाऱ्यांनी झटकावी. अन्यथा गय केली जाणार नाही,” असा इशारा गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत…
जिल्हास्तरीय लोकशाही दिन जुनी प्रकरणे वेळेत निकाली न काढल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी (जिमाका)- सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, समस्या या स्थानिकस्तरावरच सुटायला हव्यात. त्यासाठी अन्य विभागांची समन्वय साधून हे अर्ज निकालात निघायला हवेत. अद्यापही जुनी प्रकरणे ही प्रलंबित दिसून येत आहेत. ती जर…
जिल्ह्यात मंगळवारी सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
रत्नागिरी:- भारतीय हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलेल्या ‘रेड अलर्ट’च्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी एक अत्यंत महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा…










