अनुवाद अकादमीतून मराठी साहित्य अन्य भाषेत ; मराठीचे ऑनलाईन शिक्षण – मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : मराठी साहित्यिकांनी लिहिलेलं साहित्य अन्य भाषांमध्ये प्रकाशित व्हावं हा संकल्प स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री असताना केलेला होता. पण, त्याची अंमलबजावणी का झाली नाही मला माहीत नाही. अनुवाद…








