छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर सर्वसामान्य शेतकरी, महिला, विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा
रत्नागिरी (जिमाका) : खेड तालुक्यातील माहे एप्रिल 2026 मध्ये कुळवंडी, दस्तुरी, भरणे, कोरेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थ्यांनी…








