पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन; पुण्याच्या राजकीय आणि क्रीडा विश्वावर शोककळा
पुणे: प्रतिनिधी पुणे शहराचे माजी खासदार आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक…








