रत्नागिरीत गुढीपाडवा हा सण उत्साहात साजरा
रत्नागिरी : नव वर्षाच्या स्वागतानिमित्त गुढीपाडवा हा दिवस महाराष्ट्रात उत्साहात साजरा केला जातो. तसाच या वर्षीही रत्नागिरीत उत्साहात साजरा करण्यात आला. रत्नागिरी शहरात गुढीपाडव्यानिमित्त शोभा यात्रेचे आयोजन केले जाते ते…








