सिंधुरत्न समृध्द योजनेला मुदतवाढ मिळण्यासाठी पाठपुरावा करा नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या रत्नागिरीत अधिकाऱ्यांनीही सौंदर्यात्मक विकास कामांनी भर घालावी – पालक सचिव सीमा व्यास
रत्नागिरी : मालगुंडला प्राणीसंग्रहालय होतय, ही अतिशय चांगली, मला आवडलेली कल्पना आहे. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या रत्नागिरीत अधिकाऱ्यांनीही सौंदर्यपूर्ण दृष्टीकोणातून स्मार्ट सिटीची कामे करुन भर घालावी, असे सांगतानाच सिंधुरत्न योजनेला मुदतवाढ…








