बारावी व दहावी परीक्षेसाठी समुपदेशकांची नियुक्ती
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2026 इयत्ता बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 रोजी व इयत्ता दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी 2026…
रत्नागिरीतील युवा क्रिकेटपटू प्रविण पवार यांचा मैदानावर हार्ट अटॅकने मृत्यू
[ रत्नागिरी | ६ फेब्रुवारी २०२६ ] ➡️युवा स्पोर्टसचे मालक तथा रत्नागिरी टेनिस क्रिकेट क्षेत्रातील परिचित व्यक्तिमत्त्व प्रविण पवार यांचे मंगळवारी दुःखद निधन झाले. चिंचखरी येथे सुरू…
जि. प. पंचायत समिती निवडणूक – ७ फेब्रुवारी रोजी मतदान दिवशी आठवडा बाजार बंद
रत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी शनिवार 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदानाच्या दिवशी जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी आठवडा…
श्वास कोंडून प्रौढाचा झोपेतच मृत्यू
दापोली:- तालुक्यातील वावघर गुरववाडी येथील एका ५५ वर्षीय व्यक्तीचा झोपेत असताना श्वास कोंडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ३१ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. उदय रामचंद्र…
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या शिक्षकांकडून प्रतिज्ञापत्र घ्या – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ रत्नागिरी : ज्या शिक्षकांना जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे कामकाज दिले आहे. परंतु, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीइटी) देणार आहेत, त्यांच्याकडून तसे…
भरधाव दुचाकीच्या धडकेत स्वार गंभीर जखमी
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीच्या सर्व्हिस रोडवर एका भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी खेड पोलिसांनी मुंबईतील एका तरुणावर गुन्हा दाखल केला असून,…
नर्सरीमध्ये काम करताना सर्पदंश; ३० वर्षीय महिलेचा मृत्यू
मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील पालवणी येथे नर्सरीमध्ये काम करत असताना सापाने दंश केल्यामुळे एका ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जयश्री जितेंद्र बजे असे या दुर्दैवी महिलेचे नाव…
खानु येथे कंटेनरची मोटारीला धडक; पाचजण जखमी
रत्नागिरी:- मुंबई- गोवा महामार्गावर तालुक्यातील खानू येथे कंटेनरने मोटारीला धडक दिली. या अपघातात पाच जण जखमी झाले. संशयित कंटेनर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईलीयास अकबर…
77 व्या प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन दिमाखदार सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य आकर्षण
रत्नागिरी, (जिमाका) : पोलीस कवायत मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन करण्यात आले. यावेळी पोलीस, एनसीसी, नेव्ही, होमगार्ड संचलन,…
16 वा राष्ट्रीय मतदार दिन धर्म, जात, वंश न पाहता निर्भयपणे मतदान करा : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव
रत्नागिरी : सर्व समावेशक असा मतदानाचा अधिकार मिळाला आहे. धर्म, जात, वंश न पाहता निर्भयपणे मतदान करा. तुम्ही देशाचे भवितव्य आहात, कर्तव्य समजून मतदान करा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व…

















