१६ वा राष्ट्रीय मतदार दिन धर्म, जात, वंश न पाहता निर्भयपणे मतदान करा : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव

रत्नागिरी, (जिमाका): सर्व समावेशक असा मतदानाचा अधिकार मिळाला आहे. धर्म, जात, वंश न पाहता निर्भयपणे मतदान करा. तुम्ही देशाचे भवितव्य आहात, कर्तव्य समजून मतदान करा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व…

जिल्हा परिषदेसाठी २०२; पंचायत समितीसाठी ४३१ उमेदवार रिंगणात

रत्नागिरी:- जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी नऊ तालुक्यांमध्ये करण्यात आली. या छाननीत जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५६ गटांसाठी आलेल्या एकूण २२४ अर्जांपैकी २०२ उमेदवारांचे अर्ज वैध…

आचार संहितेमुळे २ फेब्रुवारीचा लोकशाही दिन नाही

रत्नागिरी  (जिमाका): जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू असल्याने माहे फेब्रुवारी 2026 मधील 2 फेब्रुवारी रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे  उपजिल्हाधिकारी (सा. प्र) विश्वजीत गाताडे यांनी…

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक जाहिरातींच्या प्रमाणिकरणासाठी समिती

रत्नागिरी (जिमाका) : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका मुक्त, निर्भय, पारदर्शक आणि प्रत्येक राजकीय पक्ष व उमेदवाराला समान संधी मिळेल अशा वातावरणात घडवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने माध्यम क्षेत्रातील सर्व नियमांची…

रत्नागिरी तालुक्यातून जि.प. साठी ३८; पं.स. साठी ५१ अर्ज दाखल

रत्नागिरी:- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नामनिर्देक्षण पत्र भरण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी उसळली होती. माजी समाजकल्याण सभापती पर्शुराम कदम यांचा ऐनवेळी शिवसेनेकडून पत्ता कापण्यात…

विषप्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील दिवटेवाडी येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा विषारी औषध प्राशन केल्यामुळे मृत्यू झाला आहे. अजित वसंत शिंदे असे मृत व्यक्तीचे नाव असून, रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल…

रत्नागिरी नगरपालिकेची विषय समितींची निवड

रत्नागिरी  रत्नागिरी नगरपालिकेच विषय समिती सभापती आणि स्थायी समिती सदस्यांची निवडणूक झाली. महायुतीने सर्व पदे आपलेकडे  राखली. या निवडीमध्ये  जुन्या अनुभवाला सन्मान आणि नव्या रक्ताला संधी देत पालकमंत्यांनी राजकीय समतोल…

वाचायला विसरू नका

रत्नागिरीच्या मल्हार सुतवणेची भरारी; राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत २ सुवर्ण व १ रौप्य पदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!
एशीयन मास्टर स्वीमिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या गौरी महेश मिलके यांची भारताचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगीरी
अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर : ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; १६ ऑक्टोबरपासून शहरांमध्ये १० टक्के पाणीकपात
अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश
रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत
प्रादेशिक मनोरूग्णालय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद’मधून आरोग्याचा जागर मानसिक तणाव, नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ‘टेली-मानस’ चा लाभ घ्या: डॉ. संघमित्रा फुले