लातूर हादरले! नवोदय विद्यालयात सहावीच्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; ‘हा घातपातच’, नातेवाईकांचा खळबळजनक आरोप
लातूर: प्रतिनिधी लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात सहावीत शिकणाऱ्या १२ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह वसतिगृहात संशयास्पद अवस्थेत आढळल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अनुष्का किरण पाटोळे असे या मृत विद्यार्थिनीचे नाव…








