कोकणच्या पर्यटनाला नवे पंख! चिपी विमानतळाला ‘नाईट लँडिंग’ची मंजुरी; आता २४ तास विमानसेवा शक्य
सिंधुदुर्ग: प्रतिनिधी कोकणच्या विकासाच्या शिरपेचात आज मानाचा तुरा रोवला गेला असून सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) ‘नाईट लँडिंग’ आणि ‘ऑल वेदर ऑपरेशन्स’साठी अधिकृत मंजुरी दिली आहे. या…








